Topic Name : 51 ft Maha Gudhi

Website URL : http://www.sanskrutipratishthan.com/

Website Title : Sanskruti Pratishthan | Kanjurmarg - East

Website Description : संस्कृती प्रतिष्ठानचा मूळ हेतू इतिहासाची पाने पुन्हा उजाळून महाराष्ट्राचा वारसा असणाऱ्या गड किल्ले, ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी सहल काढून त्या ठिकाणची माहिती व इतिहास लोकांसमोर आणायचा... महाराष्ट्र राज्यातील गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि संपत्ती आहे. शिवकालीन गडकिल्ले महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे . प्रत्येक किल्ल्याचे आपले असे भौगोलिक महत्त्व आहे. प्रत्येक किल्ल्याचा वेगळा इतिहास आहे. मात्र आज या दैदीप्यमान अशा इतिहासाचा अनेकांना विसर पडत चालला आहे. महाराजांच्या गडकिल्ल्यांचे महत्त्व आज केवळ इतिहासाच्या पुस्तकांमधूनच अनुभवता येत आहे. प्रत्यक्षात मात्र गडकिल्ल्यांच्या नशिबी अवहेलनाच आलेली दिसते. आज अनेक गड किल्ले जीर्णावस्थेत आहेत, त्यांची पडझड झाली आहे.या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे, गडावर साफसफाई करणे आणि त्याबाबत जनमानसात जागृती निर्माण करणे या विचाराने संस्कृती प्रतिष्ठान खारीचा वाटा उचलत आहे.

Keywords Used : Sanskruti Pratishthan, Kanjurmarg, East, Kanjurmarg East, Sanskruti, Pratishthan, Sanskriti, NGO, Shivaji Maharaj, Shivaji, Maharaj, Shivneri, Raigad, Lohgad, Sindhudurg Killa, 51 ft Maha Gudhi, Sabka Malik Ek, Sai Palkhi, Mofat Rangoli watap, Ghe Bharari, Gungavrav Sohla, Shivneri var sar, Dushkal Grastanna Pani watap, Mokhada, Kshatriya Kulavantas, Shivrajyabhishek Sohla

Viewport : Mobile Optimized